व्हिजन :-
उद्योग व्यवसाय तथा नागरिकांना मदत करून सर्वांना बुलंद भारत निर्माणसाठी सक्षम व समृद्ध करणे..
मिशन :-
जीवनस्तर उंचावण्यासाठी लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे.
मूल्ये:-
पारदर्शकता, विश्वासार्हता, ग्राहकाभिमुखता, सामाजिकता, संघभावनिकता, नावीन्यपूर्णता, अत्याधुनिकता.