व्हिजन :-

उद्योग व्यवसाय तथा नागरिकांना मदत करून सर्वांना बुलंद भारत निर्माणसाठी सक्षम व समृद्ध करणे..

मिशन :-

जीवनस्तर उंचावण्यासाठी लोकांना समान संधी उपलब्ध करून देणे.

मूल्ये:-

पारदर्शकता, विश्वासार्हता,  ग्राहकाभिमुखता, सामाजिकता, संघभावनिकता, नावीन्यपूर्णता, अत्याधुनिकता.